कार्यसम्राट खा. राजन विचारे यांच्या प्रयत्नातून सुविधा कामाचा लोकार्पण सोहळा

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कार्यसम्राट खा. राजन विचारे यांच्या प्रयत्नातून नवी मुंबईतील सानपाडा, सेक्टर ९, येथील झाशीची राणी मैदानात क्रिकेट,फुटबॉल, हॉलीबॉल, कब्बडी, विद्युत व्यवस्था , वॉटर कुलर,प्रेक्षक गॅलरी,चेंजिंग रूम, टॉयलेट, इत्यादी सुविधा कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, त्याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपविभागप्रमुख श्री. मिलिंद सुर्याराव, श्री. विसाजी लोके, शाखाप्रमुख श्री. बाबाजी इंदोरे व इतर मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here