बेस्ट कामगार वसाहत चा युवासेना चषक २०२२ उत्साहात संपन्न..

0

मुंबई-परेल (प्रतिनिधी-सिद्धी कामथ) यांसकडून
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख माननीय श्री उध्दव जी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व राज्य शिष्टाचार मंत्री व युवासेना प्रमुख माननीय आदित्य जी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व युवासेना सचिव माननीय श्री वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते १५ मे २०२२ रोजी श्री पवन विठ्ठलराव गायकवाड (युवासेना मुंबई समन्वयक) यांच्या माध्यमातून युवासेना चषक २०२२ असा भव्यदिव्य क्रिकेट सामना बेस्ट कामगार वसाहत परळ मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला व प्रथम विजेता म्हणून ओमकार लॉयन्स गिरगाव व उपविजेता म्हणून सान्वी फायटर लालबाग परळ विजयी झाले. या कार्यक्रमात उपस्थित बेस्ट ऑलॉटिज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अमृत रावराणे व सरचिटणीस श्री एकनाथ सणस व सर्व सभासद यांचे सहकार्य लाभले व श्री राजू मुंबरकर (उप शाखा प्रमुख) व श्री दिगंबर पाटणकर व साईश्वर पवार, योगेश काकडॆ, सचिन पाटणकर, गणेश केदार, सनी, व जागृती महिला यांची उपस्थिती सुद्धा होती तसेच एरोली विधानसभा युवासेना समन्वयक श्री प्रविण वागराळकर व उपशहर युवती अधिकारी व सोशल मीडिया शहर समन्वयक सौ तेजस्वी प्रविण वागराळकर नवी मुंबई तसेच श्री अक्षय गोरे ( उपशहर अधिकारी युवासेना ) आकाश तांजने (विभाग अधिकारी) अक्षय शिंदे (गट अधिकारी) राकेश यादव (युवासैनिक) तसेच ओमकार मित्र मंडळ, श्री ओमसाई मित्र मंडळ जी ब्लॉक, नटराज फ्रेड्स सर्कल बी पी एल ग्रुप यांचे सहकार्य लाभले व सर्व युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,धन्यवाद
9082293867

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here