खा. शरद पवारांकडे ईपीएस पेन्शनर्सनी घातले साकडे

0

मुंबई जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नांदेड – ऑल इंडिया कार्डीनेशन कमिटी आफ ईपीएस पेन्शनर्सच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना ऑल इंडिया कोर्डनेशन कमिटीचे सदस्य एम. आर. जाधव व पेन्शनर्स संघर्ष समितीचे सल्लागार ॲड. जी. टी ढगे यांनी निवेदन दिले.त्यात देशातील ६५ लाख ईपीएस पेन्शनर्सवर मागील २६ वर्षापासून होत असलेल्या अमानवीय अन्यायाची लढाई व ईपीएस पेन्शनर्सना किमान ९००० रुपये पेन्शन महागाई भत्यासह मिळावी, सर्व ईपीएस पेन्शनर्स पती-पत्नीस मोफत आरोग्य सेवा बहाल व्हावी व ईतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही ईपीएस पेन्शनर्सना अन्न सुरक्षा कायद्यात सामिल करुन त्याचा फायदा द्यावा, अशा सर्व मागण्यांसाठी आपली मोलाची मदत व्हावी या आशयाचे निवेदन दिले. पवार यांनी योग्य ते सहकार्य दुःखद कहाणी यावर पेन्शनर्सनी निर्णय व त्यावरही केंद्र सरकार आहे. या सर्व परिस्थितीवर करण्याची हमी दिली, अशी सर्वोच्च न्यायालयात न्यायीक पुनर्विचार याचिकेद्वारे कसे आपण लक्ष घालून न्यायासाठी माहिती एम. आर. जाधव यांनी लढून मिळवलेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होत असलेला विलंब दूर करावा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here