वंचित तर्फे बुध्द विहार भूमिपूजन करून बुद्ध जयंती निमित अभिवादन

0

येवला : येवला शहरातील मुक्तिभूमी सह ठिकठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यत आली,तालुक्यतिल रेंडाळे येथील शिवाजी गरुड़,सखाहरी गरुड,साहेबराव गरुड या पारिवारा कडून बुद्ध जयंती निमित बौद्ध धम्म प्रचार प्रसार व्हावा म्हणून एक स्थान प्राप्त असावे व याची गावतुन सुरवात व्हावी म्हणून गावात बुद्ध विहार बांधुन तथागत गौतम बुद्ध यानी दिलेला अहिंसावादी व विज्ञानवादी धम्म चा प्रसार व्हावा म्हणून विस गुंठे जमीन भारतीय बौद्ध महासभा येवला या संस्थेला बुद्ध विहारासाठी दान (भेट) देन्यात आली त्या जमिनिवर भारतीय बौद्ध महासभेचा वतिने तसेच वंचित बहुजन आघाडी चा वतीन येवला वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संजय पगारे, साहेबराव भालेराव, दिपक गरुड़, भागीनाथ गरुड़, कांता मावशी गरुड़ , शशिकांत जगताप, भाऊसाहेब जाधव यांचा उपस्थितित गौतम बुद्ध प्रतिमा पूजन करून पंच शिल ध्वज फडकवत बुद्ध पूजा पाठ करुण ध्वजला सलामी देण्यात आली तसेच खीर दान वाटप करण्यात आले मुक्तिभुमी येथे ही वंचित बहुजन अघडिचा वतिन भव्य दिव्य। मूर्ती समोर नतमस्तक होत अभिवादन करण्यात आले यावेळी प्रा. शिवाजी जाधव साहेबराव भालेराव, शशिकांत जगताप, दयानंद जाधव, अशोक गरुड, श्रावण गरुड ,कडू गरुड, समाधान गरुड ,राहुल गरुड, सुनील गरुड ,रवी गरुड, प्रभाकर गरुड ,मुक्तार तांबोळी, समाधान मोरे, भाऊसाहेब झाल्टे, कांताबाई गरुड, इंदुबाई पठारे यांच्यासह अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here