मनमाड शहरात सी.सी.टी.व्ही . यंत्रणा बसिविण्या बाबत शिवसेने तर्फे निवेदन

0

मनमाड: मनमाड शहर हे साधारण दीड लाख लोकवस्तीचे शहर आहे . तसेच रेल्वे जक्शन , गुरुद्वारा फूडकॉर्पोरेशन ऑइल कंपनी येथे येणाऱ्या आशा रोज ५ ते ७ हजार प्रवंशाचासुद्धा रावता असतो . त्यातच मनमाड शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळी युद्धाचाही भड़का होत आहे . त्यामुळे शाळकरी मुले वयोवृद्ध नागरिक बाजारासाठी येणाऱ्या स्त्रीया अचानक पळापळ पारी बांधवांच्या दुकानवरही होणारी धावपळ होऊन नागरिकही दहशतिच्या वातावरणात येतात . या सर्व बाबींचा विचार करून यापूर्वीही सर्वे करून सवेदनशील भाग , वर्दळीचा भाग , स्टेशन परिसर येथे नगर परिषद व पोलिस प्रशासन यांचे संयुक्त सहभागातून शहरात सी.सी.टी.व्ही . बसविण्यात यावे ही मागणी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी शहर शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती . त्यावर कार्यवाही सुरू झाली होती परंतु प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे त्याकामास आजपोवतो मुहर्त लागला नाही . परंतु त्याची आज निकड भासू लागली आहे . शहरात कमी पोलिस संख्यावळाचा विचार करता अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासाठी तसेच एखादी वाईट घटना घडतानाच तिचा अटकाव करण्यासाठी या यंत्रेनेचा फादाच होईल . आशा प्रकारची यंत्रणा अनेक शहरात कार्यान्वित आहे . परंतु आपले शहराची सवेदिनशीलता लक्षात घेता आपल्याला त्याची खूपच गरज आहे . वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून याची त्वरीत अमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे .असे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख-संतोषभाऊ  बळीत यांनी मुख्याधिकारी मनमाड यांना देण्यात आले,यावेळी मनमाड शहर शिवसेना प्रमुख  मयूरभाऊ बोरसे व शिवसैनिक उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here