वासोळ विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध;कै संतोष अण्णा सुर्यवंशी सिद्धेश्वर पॅनलची एकहाती सत्ता

0

नाशिक : ( पत्रकार प्रशांत गिरासे वासोळ)
तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या न्यू वासोळ विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक अखेर माघारीच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झाली आहे.समोरील प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कै.संतोष अण्णा सुर्यवंशी सिद्धेश्वर पॅनलचे सगळेच उमेदवार बिनविरोध झालेत
बिनविरोध झालेले उमेदवार
सर्व साधारण कर्जदार गट
१)रमेश वनाजी सुर्यवंशी
२)भिका रामभाऊ गिरासे
३)शिवाजी कारभारी अहिरे
४)रामदास शंकर सुर्यवंशी
५)दशरथ रघुनाथ महाले
६) भवान लोटन गिरासे
७)मनोज अशोक भामरे
८) जगन्नाथ तानाजी भामरे
अनुसूचित जाती जमाती गट
छबुबाई मधुकर केदारे
इतर मागास प्रवर्ग
जालिंदर मोतीराम शेवाळे
महिला राखीव
मीराबाई युवराज गिरासे
कलाबई जिभाऊ बच्छाव
भटक्या विमुक्त जाती गट
ज्ञानेश्वर अधारसिंग गिरासे
कै संतोष अण्णा सुर्यवंशी सिद्धेश्वर पॅनलच्या उमेदवारांच्या विजयाच्या घोषणेची व सत्ता स्थापनेची औपचारिकता बाकी आहे.
पॅनलचे नेतृत्व कैलास बाबुराव भामरे लहुसिंग गिरासे,कैलास(केपी)भामरे,
अशोक निकम,खंडू शेवाळे,कैलास खैरनार,दादाजी बागुल,महारू गिरासे आदींनी केले.स्वप्नील सुर्यवंशी,अशोक केदारे,विजय पवार,राजेंद्र निकम,राजेंद्र भामरे,सुरेश केदारे,योगेश सुर्यवंशी,योगेश केदारे,अनिल निकम,प्रदीप गिरासे,अरुण केदारे,कपिल अहिरे,रवींद्र निकम,नंदू केदारे,बाजीराव महिरे,संभाजी बच्छाव,आदींनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजय पोटे व त्यांना सहाय्य म्हणून सचिव प्रताप गिरासे यांनी काम पाहिले
आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे गणित देखील विविध कार्यकारी सोसायटीयटीच्या सत्ता स्थापनेवर अवलंबून असू शकते असे जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here