स्मिता विजय ब्राम्हणे इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित💐💐💐

0

राजस्थान : राजस्थान- वर्ल्ड व्हिजन संस्था मधें पंधरा वर्ष उकृष्ट कामगिरी केल्या बद्दल स्मिता विजय ब्राम्हणे यांना दिल्ली येथे इनोवेशन ऑवर्ड देऊन गौरविन्यात आले, स्मिता ब्राम्हणे  यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, हा पुरस्कार त्यांना वर्ल्ड व्हिझन संस्था इंडिया मार्फत वर्ल्ड व्हिजन इंडिया सी.इ. ओ.हस्ते मिळाला आहे.MB NEWS 24TAAS कडून हार्दिक शुभेच्छा..💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here