कारखाना प्रिमियर लिग मध्ये विजेता ठरलेला एस.ए.डब्ल्यु किंग 11या संघाचे स्वागत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आले

0

मनमाड : कारखाना प्रिमियर लिग मध्ये विजेता ठरलेला एस.ए.डब्ल्यु किंग 11या संघाचे स्वागत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सिनियर सेक्सन इंजिनिअर ओम कुशवाह ज्यु. इंजिनिअर काकळीज रंजयकुमार झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम,CRMSकारखाना शाखेचे कोषाध्यक्ष मुख्तार शेख, ऑल इंडिया ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, सचिन शशिकांत अढोकार कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड,आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विजेत्या संघाचे कर्णधार दिपक सुर्यवंशी, सामनावीर कल्याण धिवर, दिपक सांगळे अमोल खाडे विनोद जाधव संघ दिपक मेमाणे मॅनेजर प्रविण भाऊ अहिरे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले.यावेळी सतिश भाऊ केदारे,रतन निकम, शशिकांत अढोकार आदी चे भाषणे झाली
यावेळी विनोद खरे, नितीन केदारे, अभ्युदय बागुल, संदिप अहिरे, वरूण म्हसदे, श्याम पासवान, प्रशांत ठोके,दिपक सूर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक सांगळे, विनोद जाधव,गोटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here