हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमूख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या अशिर्वादाने श्री.अमोल ज्ञानदेव वंजारे यांच्यावर रुग्णसेवेची मोठी जबाबदारी.

0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब,युवासेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते,नगर विकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब,खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या आशीर्वादाने व
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री.मंगेशजी चिवटे सर यांच्या माध्यमातून तसेच शिव सामर्थ्य सेनेचे सरचिटणीस श्री जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत शिव सामर्थ्य सेनेचे मुंबई सरचिटणीस श्री.अमोल ज्ञानदेव वंजारे यांची वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मुंबई महानगर सहसमन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती पत्र ठाणे येथील कक्ष कार्यालयात देण्यात आले त्याप्रसंगी श्री.प्रमोद लिमये कक्ष मार्गदर्शक, श्री.गिरीश राजे शिवसेना कोपरी विभाग प्रमुख, श्री.प्रकाश कोटवाणी परिवहन समिती सदस्य, श्री.माऊली धुळगुंडे वैद्यकीय सहाय्यक,श्री.सुरेश कदम मा.संपर्कप्रमुख महाबळेश्वर तालुका,श्री.सुशांत घोलप ठाणे शहर अध्यक्ष शिव सामर्थ्य सेना,श्री.अरविंद मांडवकर वैद्यकीय सहाय्यक, श्री.नितीन हिलाल वैद्यकीय सहाय्यक,श्री.रोहित वायबसे वैद्यकीय सहाय्यक, श्री.गजानन नारलावर वैद्यकीय सहाय्यक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here