मनमाड पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक आयु.प्रल्हाद गीते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

0

मनमाड : मनमाड पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक आयु.प्रल्हाद गीते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड व कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे चेअरमन रत्नदीप पगारे हे होते.
यावेळी हर्षद सुर्यवंशी,सचिन इंगळे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष सुमित अहिरे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here