भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर.ए.हेल्पिंग हॅन्ड आणि बबलूभाऊ मित्र परिवार तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग व करूणा केयर सेंटर येथे अन्नदान

0

मनमाड :भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर.ए.हेल्पिंग हॅन्ड आणि बबलूभाऊ मित्र परिवार तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग व करूणा केयर सेंटर येथे अन्नदान करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन बबलूभाऊ आहिरे , उमेश पाठक , कैलास उबाले , संदीप आहिरे , किरण वाघ ,अमोल बोरसे , प्रकाश आहिरे , प्रशांत लिहिनार संतोष गरुड़ , आशपक (गोरया) पिंटू जाधव , सुभाष आहिरे , श्याम कापडने , मिलिंद कासार राजू तुमस्वरे , कपिल गणपत आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here