डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माणसांचे दुख्ख आणि वेदना समजणारे डॉक्टर होते – प्रा.चव्हाण

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माणसांचे दुख्ख आणि वेदना समजनारे डॉक्टर होते असे उदगार वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा.किसनराव चव्हाण यांनी काढले ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त श्रीक्ष्रेत्र हनुमान टाकळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर व्याख्यान देताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच सौ,मीनाताई शिरसाठ, ग्रामसेवक फुंदे भाउसाहेब, प्रा.संजय शिरसाठ, मेजर योसेफ शिरसाठ, सुरेश निकाळजे, डॉ केशव निकाळजे, अन्ना दगडखैर, सोसायटी चे माजी चेरमन बाबासाहेब बर्डे ,प्रविण शिरसाठ, निलेश काजळे,बाळासाहेब बर्डे, शिवनाथ दगडखैर, रविंद्र दगडखैर, उत्तम शिरसाठ, लहु शिरसाट, संतोष शिरसाठ, संतोष कर्डीले, सविता क्षिरसागर, मारुती क्षिरसागर यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here