जागतिक महिला दिनानिमित्त श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न

0

(अहमदनगर प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे डोळे तपासणी शिबिर घेन्यात आले.डॉ अनभुले हाँस्पिटल अहमदनगर आणि ग्रामपंचायत हनुमान टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच सौ मीनाताई संजय शिरसाट, उपसरपंच सौ सुनिता गंगाधर बर्डे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गायकवाड, निलेश काजळे,ग्रामसेवक फुंदे साहेब, सविता क्षिरसागर,ज्योती बर्डे, शिंधुताई निकाळजे,विष्णू गायकवाड, बाळासाहेब बर्डे,यांच्या सह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.या शिबिरात एकूण साठ महिलांची तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here