वासोळ येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी

0

नाशिक : प्रशांत गिरासे देवळादेवळा तालुक्यातील वासोळ येथे श्रेष्ठ धनुरधारी,महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला सर्व समाजबांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रसंगी कोरोनाचे नियम पाळून छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम व आदिवासी नृत्य करण्यात आले.यावेळी रवींद्र गवळी, ज्ञानेश्वर पवार,संजय खुरसाने,अनिल गवळी,दिगंबर पवार,आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here