राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अद्यक्ष प्रमोदजी बगल साहेब याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाआद्यक्ष कासमभाई मुलाणी याच्या तळोजा येथील जनसंपर्क कार्यालयास भेट

0

मुंबई : दिनांक 26/2/2022 राजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा आद्यक्ष पमोदजी बागल साहेबानी
तळोजा येथील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा उपाआध्यक्ष कासमभाई मुलाणी साहेबांच्या तळोजा येथील जनसंपर्क कार्यालयास भेट दिली असताब श्री प्रमोदजी बागल साहेबांचे शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रसंगी पनवेल शहर जिल्हा अद्यक्ष कासमभाई मुलानी ,जिल्हा सचिव कुंडलिक नेटके ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळोजा शहर अद्यक्ष महमूद शेख ,जेस्ट नागरिक सेल तळोजा शर अद्यक्ष श्री अशोक नागोटकर साहेब ,युवक कार्यकर्ते इम्रान शेख
इ कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी जिल्हा युवक अद्यक्ष प्रमोद बागल यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी पनवेल महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकीबाबत मतदान नोंदणी करणे नागरिकांचे शहरी व ग्रामीण विभागाचे प्रश्न सोडविणे बाबत प्रामुख्यने लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा,उपाआद्यक्ष कासमभाई मुलानी साहेबांनी तळोजा विभागात लवकरच सर्वांना सोबत घेऊन नागरिक बैठक आयोजित करण्यात येईल असे सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here