छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मनमाड तर्फे कार्यक्रम

0

मनमाड: १) दि १८/०२/२०२२ शुक्रवार रोजी रात्री ठीक १२ वाजता पारंपरिक वादयाच्या गजरात आतिषबाजी सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम २) दि १९/०२/२०२२ शनिवार रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक पूजनाचा कार्यक्रम मान्यवरांचे हस्ते ३)धर्मवीर संभाजी राजे नगर येथे सकाळी १०-३० वाजता प्रतिमा पूजन ४) शिवजयंतीनिमित्त सुनीलभाऊ हांडगे यांच्या तर्फे सकाळी ११ वाजता जयभवानी व्यायामशाळा क्रीडांगण येथे शहरपातळीवरील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ५) शिवसेना कॅम्प विभाग यांच्या तर्फे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सकाळी ११-३० वाजता ६) तुफान चोक शिवसेना शाखा येथे अमजदभाई मिर्झा यांच्या तर्फे दुपारी १ वाजता अन्नदानाचा कार्यक्रम ७) जयश्री टॉकीज शेजारी नगीना कॉम्प्लेक्स येथे साय ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन कार्यक्रम ८) छत्रपती शिवाजी महाराज नगर नं २ मित्र मंडळाच्या वतीने संध्या ६ वाजता पूजन व अन्नदानाचा कार्यक्रम ९) एच.ए.के हायस्कुल, इकरा स्कूल येथील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे साय ६ वाजता १०) छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे साय ७ वाजता भव्य आतिषबाजी व पुष्पहार अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.
याव्यतिरिक्त शहरातील ठिकठिकाणी विविध चोंकात प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
तरी वरील सर्व कार्यक्रमांना शिवसैनिक व शिवभक्त, शिवप्रेमी बांधवांनी उपस्थित राहावे
🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
आ.कयाम सय्यद
अध्यक्ष सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, मनमाड २०२२
आ.मयूर बोरसे
शिवसेना शहरप्रमुख, मनमाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here