डॉ.ऐश्वर्री राठोड यांचा सत्कार !

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: डॉ. ऐश्वर्री राठोड, महिला जिल्हाध्यक्ष सेवादल, जिल्हा जळगाव यांचे दिनांक 12/2/2022, वार रविवार मुंबई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस डिजिटल मेंबरशिप मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मेंबरशिप केल्याबद्दल, महाराष्ट्र काँग्रेस AICC डिजिटल मेंबरशिप चे महाराष्ट्राचे प्रभारी M. राजू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि तसेच डिजिटल मेंबरशिप चे अध्यक्ष जळगाव जिल्ह्याचे योगेन्द्र भय्या पाटील, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास आवताडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदिप दादा पवार यांच्या हस्ते डिजिटल मेंबर शिप मध्ये महाराष्ट्रातून प्रथम पटकावल्या बद्दल मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here