ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. झेंडा वंदना पुर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सिनियर सेक्सन इंजिनिअर सुरेश गरूड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनियर सेक्सन इंजिनिअर ,डी.झेड.मोरे,सुधिर अडकमोल, मुज्जमिल शेख, गणेश वेन्नुल्लू झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे,विजय भाऊ गेडाम, कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जोगदंड, अतिरिक्त सचिव रमेश पगारे कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, उपाध्यक्ष सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर,दिपक अस्वले, कार्यालय सचिव संदीप पगारे, फकिरा सोनवणे, संतोष सावंत,सागर साळवे, वरून म्हसदे,अनिल अहिरे, किरण वाघ, अभ्युदय बागुल, अर्जुन बागुल, कल्याण धिवर, आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here