मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाड येथे प्रजासत्ताक दिना निमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन

0

मनमाड : मनमाड वर्कशॉप मधील सिनियर सेक्सन इंजिनिअर आयु.डी.झेड मोरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे SC/ST Aso झोनल सचिव सतिश भाऊ केदारे ओपन लाईन अध्यक्ष प्रदिप गायकवाड कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाड चे सचिव संदीप धिवर, माजी सचिव सिद्धार्थ जोगदंड, सिनियर सेक्सन इंजिनिअर सुरेश गरूड,सुधीर अडकमोल,मुज्जमिल शेख, गणेश वेन्नुल्लू, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण आहीरे, विजय गेडाम ज्युनिअर इन्स्टिट्यूट चे कमिटी मेंबर संतोष सावंत, सागर गरूड, रमेश पगारे,संदिप चर्वतुर, प्रविण सुरळकर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सोमनाथ सावंत,रशिद बेग,दिपक अस्वले,प्रेम खंडाळे,सचिन इंगळे,विनोद खरे, कल्याण धिवर,संदिप पगारे,अभ्युदय बागुल, फकिरा सोनवणे, अर्जुन बागुल,सागर साळवे,अनिल अहिरे,संदिप पगारे वरूण म्हसदे, अनिल अहिरे आदी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here