चांदवड येथे भारतीय मानवाधिकार तर्फै प्रजासत्ताक दिन साजरा

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ) आज भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै चांदवड पोलीस ठाणे येथे ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्या प्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषद चे उत्तर महाराष्ट्र सचिव मा,श्री संदीप (भाऊ) केदारे,नाशिक जिल्हा अध्यक्ष ऐंटी करप्शन ब्यूरो मा श्री शाम पवार,उत्तर महाराष्ट्र महासचिव मा,श्री उत्तम श्रीसागर, नाशिक जिल्हा सचिव शिवनाथ भामरे ,देवळा तालूका अध्यक्ष मा,श्री सूरेश मोरे देवळा तालूका प्रवक्ता मा श्री,प्रशांत गिरासे तसेच चांदवड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा, श्री, समीर बारवकर साहेब तसेच मा श्री पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड साहेब, पोलीस उपनिरीक्षक मा,श्री सूरेश चौधरी साहेब पोलीस,नाईक किर्तीरत्न संसारे, पो नाईक देशमुख दादा,पो नाईक,हेबांडे दादा आदी पदअधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here