शिवसेना संस्थापक हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना शाखे चे नुतनीकरण व भव्य पक्ष प्रवेश सोहळा

0

मनमाड:  दि,23 जानेवारी हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना तर्फे संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय सुनील जगतात यांच्या पत्नी विद्याताई जगताप व शिवसेना गटनेते गणेश भाऊ धात्रक व शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे यांच्या हस्ते शाखा नूतनीकरण फलकाचे उदघाटन करण्यात आले, “टपरी धारक सेना” हि संघटना २००५ साली स्व. सुनीलभाऊ जगताप यांच्या हस्ते स्थापन केलेली नोंदणीकृत संघटना आहे, या वेळी गणेश भाऊ यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले कि शिवसेना पक्ष नेहमी सर्वसामान्यांची बाजू मांडणारा कामगार,मजूर,टपरीधारक यांना मदत करणारा असा आहे, तसेच मयूर भाऊंनी आपल्या भाषणातून टपरी धारक संघटनेतील दिवंगत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमाचे सूत्र संचालन कयाम सैय्यद यांनी केले तसेच यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार* कादिर भाई शेख यांनी व्यक्त केले नांदगाव विधानसभा आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनानुसार असंख्य टपरीधारकांनी शिवसेना पक्ष्यात जाहीर प्रवेश घेतला,या वेळी नलावडे काकू,, लीलाताई राऊत,संतोष भाऊ बळीद, सुनील भाऊ पाटील,संजय भाऊ कटारिया,मुन्ना भाऊ दरगुडे प्रमोद भाऊ पाचोरकर,विनायभाऊ आहेर,सुनील भाऊ हांडगे,प्रविण धाकराव, राजू धोंडगे,सुभाष माळवतकर,राहील मंसुरी, हर्शल भाबड,अमोल दंडगव्हाळ,सुनील ताठे, सचिन दरगुडे, टपरीधारक सेनेचे,जावेद शेख,हनिफ शेख,संतोष सव्वाखंडे, आरिफ शेख,जुबेर शेख,सैय्यद मोईन,इमरान शेख,निसार भाई,निलेश गुरव, कमरुद्दीन शेख,अब्दुल भाई,इतर सभासद उपस्तीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here