महाराष्ट्र पत्रकार संघ२०२२ कार्यकारिणी जाहीर

0

महाराष्ट्र : महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष, सन्माननीय कोळेकर साहेब व राज्य कार्यकारिणी ने सलग 3 ऱ्यांदा उपाध्यक्ष म्हणून विनोदजी वर्मा(राज्य प्रतिनिधी,दक्ष पोलिस टाईम्स) व नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणुन सचिनजी बैरागी यांची फेरनेमणूक करत नाशिक जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आझाद जी आव्हाड(सहारा वृत्तवाहिनी,जिल्हा प्रतिनिधी) यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून वंदनीय निवड केली असून यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र पत्रकार संघ नाशिक जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.१)जिल्हा उपाध्यक्ष=बापूसाहेब चव्हाण २) कार्यध्यक्ष =अय्युब गुलाब शाह ३)सचिव =वाजीद शेख ४)सहसचिव =जुनेद पठाण ५)खजिनदार= सचिन धोंडीराम शिंदे ६)सरचिटणीस =धनंजय वानले ७)सल्लागार =किरण काळे ८) सह सल्लागार =रांजेद्र तळेकर ९)संपर्क प्रमुख =किरण आवारे १०)सह संपर्क प्रमुख =दौलत चौधरी ११)संघटक =आरुण हिंगमीरे १२) सहसंघटक =सुनिल धूम १३) कोषाध्यक्ष = देवेंद्र भावसार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here