मनमाड शहरात पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

मनमाड : आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मनमाड शहर पत्रकार संघाच्यावतीने मनमाड सार्वजनिक वाचनालय येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस ज्येष्ठ पत्रकार हर्षद गद्रे व विनोद वर्मा यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर का यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळेस हर्षद गद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेस सुरू केलेलं मराठी साप्ताहिक हे निश्चितच समाज प्रबोधनाच्या माध्यमातून पत्रकारितेला नवी दिशा देण्याचे काम करणारे साप्ताहिक दर्पण कर आणि सुरू केले होते आज त्याच गोष्टीचा आदर्श घेऊन पत्रकार चा सुरू आहे यानंतर मनमाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहा जानेवारी 6 जानेवारी रोजी स्थापन झालेला पत्रकार संघ हा पत्रकारांच्या हीताच काम करीत असून या पुढेही वेगवेगळे उपक्रम समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून केले जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी मनमाड शहर पत्रकार संघाचे विश्वस्त अमोल बनसोडे यांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व पत्रकार बांधवांचे शहर पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात आला या प्रसंगी
आझाद आव्हाड,जगदीश अडसुळे,सागर भावसार, हर्षद गद्रे, अविनाश पारखे अशोक बिद्री अमोल बनसोडे नरहरी उंबरे,आनंद निकम,अनिस शेख,राजेंद्र तळेकर,सतीश परदेशी बाळासाहेब आहिरे,,विनोद वर्मा,क्राती आव्हाड विलास आहिरे ,निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here