बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष निलेश पारधे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व बहुजन युवक संघ च्या वतीने सत्कार

0

मनमाड : बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष निलेश पारधे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व बहुजन युवक संघ च्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी निलेश पारधे यांचे अभिष्टचिंतन केले व शेवटी केक कापण्यात आला.
यावेळी सचिन इंगळे, फकिरा सोनवणे, सुनिल सोनवणे,दिपक अस्वले,प्रेमदिप खडताळे, गणपत गायकवाड, राजेंद्र सोनवणे, संदिप पगारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here