ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे झोनल सचिव सतिशभाऊ केदारे यांची कन्या डॉ. प्रियांका सतिश केदारे यांनी बी.डी.एस. पदवी संपादन केलेल्या बद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे झोनल सचिव सतिशभाऊ केदारे यांची कन्या डॉ. प्रियांका सतिश केदारे यांनी बी.डी.एस. पदवी संपादन केलेल्या बद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, फकिरा सोनवणे, किरण वाघ, दिपक अस्वले, पंढरीनाथ पठारे, सचिन इंगळे,शरद झोंबाड, राहुल शिंदे, प्रेमदिप खडताळे निलेश पारधे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here