संपकरी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

0

मनमाड : राज्यामध्ये सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे आणि दुसरीकडे राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी करीत असल्याने अशा संपकरी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉक्टर राहूल आहेर हे पुढे आले असून त्यांनी त्यांच्या माध्यमातून मनमाड आगारातील सप कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले त एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे आम्हीं खंबीर पणे उभे आहोत कर्मचारी त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी लढा देत आहे त्यांना आमची गरज भासेल त्या वेळेस आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागे आहे असे मत यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले या वेळेस मनोज शिंदे गणेश महाले सागर अहिरे डॉक्टर सागर कोल्हे आदी च्या उपस्थित जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले याप्रसंगी रवींद्र सांगळे,दिलीप गांगुर्डे सुरेश पिठे शरद गांगुर्डे राहुल पवार आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here