प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथे आरोग्य पथक सिल्लोड यांची भेट

0

सिल्लोड(  प्रतिनिधी:  विनोद हिंगमिरे) प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथे आरोग्य पथक सिल्लोड यांची भेट  डॉ रामेश्वर फाळके, डॉ अमृता कुलकर्णी औषधनिर्माते नितीन साळवे आरोग्य साहाय्यक अझीम पठाण यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले . यावेळी शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर गवते सर.विकास पगार सर ,सुरेश कुरकुरे सर, रामेश्वर सहाणे सर ,अनुजा खोबरे मॅडम, सुलोचना राठोड मॅडम, गजानन पिसे सर , रामेश्वर गरूड सर , विठ्ठल पुरी सर ,योगेश देशमुख सर ,शेख सर याची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here