मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री सिताराम मेहेञे यांचा सत्कार

0

सिल्लोड(  प्रतिनिधी:  विनोद हिंगमिरे) पोलीस निरीक्षक श्री सिताराम मेहेञे यांची सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतीच नियुक्ती झाली असुन त्यांनी
पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.
त्याअनुषंघाने सिल्लोड तालुक्यातील मानवहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक श्री सिताराम मेहेञे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी वांगी गावचे सरपंच बापुराव पाटील काकडे,अंधारी बिट जमादार विठ्ठल चव्हाण, मानवहीत लोकशाही पक्षाचे तालुका संपर्क प्रमूख सखाराम आहिरे,सिल्लोड तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बाबुराव आहिरे,तालुका युवा अध्यक्ष फकीरचंद तांबे,तालुका सचिव शिवराम कांबळे,युवा तालुका उपाध्यक्ष सुखदेव कांबळे,सोशल मिडीया तालुका अध्यक्ष संजय कांबळे,कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here