भारतीय संविधानाची शपथ घेऊन साजरा करण्यात आले

0

सिल्लोड(  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) *🌹आज 26 नोव्हेंबर ला संविधान दिन जि प प्रशाला, घाटनांद्रा*
येथे ,*📚भारतीय संविधानाच्या उद्धेशिकेचे (PREAMBLE)* *📚 सामूहिक वाचन व शपथ सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी घेऊन साजरा केले.*
*📚कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नारायण बिलंगे सर होते.*
*📚डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, संविधानाची शपथ घेऊन ,संविधानाच्या Preamble (उद्देशीकेचे) सामूहिक वाचन करण्यात आले.**📚जेष्ठ माध्यमिक शिक्षक, आदरणीय कुमावात सर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.*
*📚प्रमुख उपस्थिती जेष्ठ माध्यमिक शिक्षक कृष्णा दहेतकर सर,**📚जेष्ठ माध्यमिक शिक्षक आदरणीय किरण बोरसे सर होते,**📚संविधान दिनाची माहिती ,संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्वांनाच, विकासाची, प्रगतीची संधी उपलब्ध करून दिले. संविधानाचे महत्त्व व त्यातील कलमे यावर पदवीधर प्राथमिक शिक्षक आदरणीय रुपेश चौरे सर यांनी आपले विचार मांडले.**📚प्राथमिक पदवीधरक शिक्षक आदरणीय कृष्णा जैस्वाल सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती, उद्देश, व संविधानाची सखोल माहिती देऊन,मार्गदर्शन केले.**📚अध्यक्षीय भाषण,प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय बिलंगे सर यांनी केले. व संविधानाचे महत्त्व आणि मूलभूत अधिकार विद्यार्थ्यांना सांगून योग्य मार्गदर्शन केले.*
*📚कार्यक्रमाच्या शेवटी ,आभार प्रदर्शन प्राथमिक पदवीधर शिक्षक आदरणीय विजय पानतावणे सर यांनी केले.**📚कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदरणीय विकास सोनवणे सर,यांनी*व *📚सर्वच शिक्षक आणि भास्कर शिंदे मामा यांनी अथक परिश्रम घेतले.**📚संविधान दिन, चिरायू होवो.**अश्या घोषणा देण्यात आले*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here