शेकडो महिलांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

0

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननिय_उद्धवजी_बाळासाहेब_ठाकरे व युवसेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री सन्माननिय_आदित्यजी_ठाकरे_साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा_श्री_शिरीष_घरत_साहेब व महिला रायगड जिल्हासंघटिका मा_सौ_रेखाताई_ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र वाहतुक सेना.. सहचिटणीस (महाराष्ट्र राज्य) श्री. प्रशांत जाधव साहेब…तसेच श्री. गुरुनाथ लिलाधर पाटील साहेब.. शिवसेना महानगर समन्वयक पनवेल तालुका तसेच पनवेल तालुका उप महानगर संघटिका सौ_रीनाताई_पाटील व खारघर शहर संघटिका सौ_पारुलताई सुर्यवंशी व श्री. प्रकाश गायकवाड साहेब खारघर शहर प्रमुख यांच्या उपस्थितीत खारघर शहर सेक्टर नंबर ३६ स्वप्नापूर्ती मध्ये दिनांक २३/११/२०२१ ते २८/११/२०२१ पर्यंत नवीन मतदान नोंदणी केंद्र चा कॅम्प चालू असल्याने चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच दरम्यान पक्ष प्रवेशचा छोटाशा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी शेकडो महिलांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
त्याप्रसंगी उपशहर प्रमुख श्री. नंदू वारुंगसे साहेब आणि श्री गुरू म्हात्रे साहेब तसेच सेक्टर नंबर ३६ चे विभाग प्रमुख श्री नितिनकुमार सुर्यवंशी साहेब…. युवासेना श्री. संदीप खोचरे साहेब… महिला विभाग संघटिका सौ. निर्मला ताई राजगुरू तसेच शाखा प्रमुख श्री. सचिन बारावे साहेब… आदि पदाधिकारी व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते…!
🚩🏹🚩🙏🙏💐💐🚩🚩

कार्य शिवसेनेचा ⛳ ⛳ ⛳ ⛳

आपला माणूस
श्री. प्रशांत रा जाधव
महाराष्ट्र वाहतुक सेना – सहचिटणीस (महाराष्ट्र राज्य)
शिवसेना उपविभाग प्रमुख – खारघर से ३६
⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here