5वा अ. भा. पुरगामी पत्रकार संघ वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते.. रविराज बच्छाव (पो. नाईक) ह्यांना वृक्ष मित्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ,मो.9130040024) मा. नामदार दादाजी भुसे साहेब (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), राजपूत साहेब राष्ट्रीय बॉडी बिल्डर, विजय सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष, प्रकाश चितळकर राष्ट्रीय उपअध्यक्ष, संतोष जाधव जिल्हा अध्यक्ष, आदी मान्यवरांच्या उपस्थिती सन्मान सोहळा पार पडला.. रविराज बच्छाव यांना राज्यस्तरीय वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांना मित्र परिवार, राजकीय, सामाजिक आपटेष्ट कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here