जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील कलावंतांनी शुद्धता गँरन्टेड अर्थात….पाणी या एकपात्री प्रयोगाला दिली सदिच्छा भेट.

0

मुंबई : प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांस कडून
बोरिवली – प्रबोधनकार नाट्यगृह, बोरिवली येथे शुक्रवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ८.०० वाजता संपन्न झालेल्या रंगसारंग प्रस्तुत आणि प्रमोद शेलार लिखित-अभिनीत-दिग्दर्शित शुद्धता गँरन्टेड अर्थात….पाणी या एकपात्री दिर्घांक प्रयोगाला
जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार साक्षी नाईक (व्यक्तिरेखा – गिरिजा) आणि प्रज्ञेश डिंगोरकर (व्यक्तिरेखा – मोरोबा) यांनी दिली सदिच्छा भेट.याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रमोद शेलार, महेंद्र दिवेकर, दिग्दर्शक-पत्रकार महेश्वर तेटांबे, दिग्दर्शक विठ्ठल जाधव, रंगभूषाकार अनिल कासकर आदी कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. ( धन्यवाद
९०८२२९३८६७ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here