भुसावळ मंडल चे अप्पर मंडळ रेल प्रबंधक रुकमैया मीना हे मनमाड दौ-यावर

0

मनमाड : भुसावळ मंडल चे अप्पर मंडळ रेल प्रबंधक रुकमैया मीना हे मनमाड दौ-यावर आले असता ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम,ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले,कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, विनोद खरे,सचिन इंगळे, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप पगारे,दीड कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे संचालक मंडळ चे सदस्य राकेश ताठे प्रेमदिप खंडताळे, दिपक बागुल, राहुल शिंदे,सम्राट गरूड, विक्की अहिरे, मंगेश जगताप, अंबादास मोरे,सागर बिडवे, राहुल केदारे,अकाश शिंदे, अजित जगताप, बलराम सिंग,मेदाराम मीना,हरकेश मीना,संभुलाल मिना कल्लुराम मीना,रूपराम मीना,रामस्वरूप पालीवाल, राजेंद्र मीना, सुनिल मीना,तौमर साहेब,निरज कुमार, विक्की गाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here