एक गोड घास निराधार व आर्थिकदुर्लभ, बेघर विध्यार्थी व मुलांसाठी

0

वासोळ: ( प्रतिनिधी – प्रशांत गिरासे देवळा ) एक करंजी लाख मोलाची.आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था भायगाव इथं बेघर, गरजू, गरीब, बेसारा मुलांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाल्याचा अनुभव सुखद होता असे रविराज बच्छाव (वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे)ह्यांनी अनुभला त्यांच्या सोबत दिनेश पगारे (तालुकाध्यक्ष शिवशंभु संघटना) सचिन पगारे, राकेश बच्छाव, अमोल जगताप, अमोल भाई जगताप आदी उपस्थित होते संस्थचे सचिव शामकांत पाटिल सर यांनी रविराज दादा बच्छाव मित्र परिवार यांचे आभार मानले कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here