आग्रहचे आमंत्रण

0

नाशिक : आपण सर्वांनी १३/११/२१ रोजी सकाळी १० वाजता श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज प्राथामिक व माध्यामीक विद्यालय नाशिक महानगरपालिका,कार्बन नाका,श्रमिकनगर,सातपुर,नाशिक या नवीन शाळेचा लोकार्पण सोहळा,केंद्रीय मंत्री महोदयंचा नागरिक सत्कार व संगीत कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here