सोलापूर शहर काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात

0

मुंबई 🙁 जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७) सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार, दि.01 नोव्हेंबर 2021 रोजी कॉंग्रेस भवन सोलापुर येथे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी काँग्रेस सदस्य म्हणून नोंदणी करावी असे आवाहन केले.यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, सोलापूर शहर महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, प्रवक्ते हाजीमलंग नदाफ, उद्योग सेलचे प्रमुख पशुपती माशाळ, बसवराज म्हेत्रे, किसन मेकाले गुरुजी, अंबादास गुत्तीकोंडा, मोहन वैद्य, शिवराम पापळ, गुरुदास वडतीले, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, सत्यनारायण संगा, राकेश मंथेन, सलीम मनुरे, नूर अहमद नालवार, सहदेव इप्पलपल्ली, राहुल वर्धा, मन्सूर गांधी, असिफ तिम्मापुरे, कलीम तिम्मापुरे, इस्माईल नालबंद, रामसिंग आंबेवाले, चंदाताई काळे, बसंती साळुंखे, अनिता भालेराव, मीना गायकवाड, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here