प्रबंधभूमी मुख्यसंपादक विशाल गोसावी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

0

नाशिक : देवळा प्रतिनिधी प्रशांत गिरासे- पाटणे विधायक व सामाजिक कार्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना योद्धा सन्मान सोहळ्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रबंधभूमीचे मुख्यसंपादक विशाल गोसावी उपस्थित होते. या दरम्यान कोरोना योद्धा म्हणून विशाल गोसावी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते बंडूकाका बच्छाव, डॉ.जयंत पवार, अरुण माऊली पाटील, श्याम सोनार, प्रबंधभूमीचे जे.एस.देवरे, जिभाऊ भारती आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here