तातेराव पा.गुंड यांची जामदार पदी पदोन्नती

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे -केळगाव येथील भुमीपुञ तातेराव पा.गुंड हे पोलिस दलात वडोद बाजार पोलिस स्टेशन ला कार्यरत असुन तत्पर कार्यसेवे मुळे त्यांना पदोन्नती मिळाली असुन ते जमादार पदी नियुक्ती झाली असून ग्रामस्थाकडुन या नियुक्ती बदल त्यांचे अभिनंदन केले असून रमेश गायकवाड .विष्णु मख ., संजय जैन ,कृष्णा पा.कोल्हे , संतोष टेलर , विनायक सनान्से , संतोष जाधव रावसाहेब कोठाळे तसेच पत्रकार विनोद हिंगमिरे यांनी आदिनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्वव स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे,💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here