राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धेतील विजेते कु.आदिती रेंगे हीचा सत्कार

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांची कन्या कु.आदिती रेंगे हीचा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पंजाब राज्यातील फगवाडा युनिव्हर्सिटी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र चा मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावले त्या विजेत्या संघात औरंगाबाद ची कु.आदिती रेंगे ही खेळाडू होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here