सिल्लोड येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !

0

मुंबई : जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७: सिल्लाेड: सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात सुरू झालेल्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. संजय जामकर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, मारुती वराडे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, आसिफ बागवान, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर , मोईन पठाण, सुधाकर पाटील, जुम्मा खा पठाण , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हानिफ, मुश्ताक देशमुख आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here