जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पक्षाचे कार्य वाढवावे

0

मुंबई : प्रति.
श्री.गिरिष नंदलाल गुप्ता, यांसी सस्नेह जय महाराष्ट्र.नियुक्ती पत्र. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब याच्या आदेशाने, शिवसेना नेते.उद्योगमंत्री (महाराष्ट्र राज्य) संपर्क नेते कोकण विभाग मा.श्री.सुभाष देसाई साहेव यांच्यामार्गदर्शना नुसार, आपली उत्तर भारतीय सेल महानगर अध्यक्ष( पनवेल महानगर), तालुका -पनवेल (रायगड जिल्हा ) पढी ६ महिना करिता नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पक्षाचे कार्य वाढवावे पुढील कार्यास हार्दिक शुभेष्ण। जय हिंद! जय महाराष्ट्र! त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष दादा घरत* पनवेल, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे,तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहरप्रमुख डि.एन. मिश्रा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here