रिपाईचे.उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेशजी गांगुर्डे यांचा वाढदिवस केक कापुन मोठ्या उत्साहात साजरा

0

मुंबई :केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या निवासस्थानी मुंबई संविधान बंगला येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंन्द्रिय राज्यमंत्री नामदार.रामदासजी आठवले साहेब व त्यांच्या पत्नी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई रामदास आठवले यांच्या उपस्थित. रिपाईचे.उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेशजी गांगुर्डे यांचा वाढदिवस केक कापुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी रिपाईचे नाशिक ग्रामिण जिल्हा सचिव कपिलजी तेलुरे ,गोरखसेठ चौधरी उत्तर महा युवा नेते ,मनमाड शहर युवक अध्यक्ष अजय पगारे यांच्यासह असंख्य कार्येकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here