समस्त भक्तगणांच्या मागणीनुसार आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून दत्त मंदिर इथे हायमास्क चे उद्घाटन.

0

मनमाड : दत्त मंदिर परिसरातील नागरिक व समस्त भक्तगणांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचा स्वामी समर्थ केंद्र येथे आमदार साहेब भेट देण्यास आलेअसता त्यांचा सत्कार करून दत्त मंदिर परिसर हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे इथे नेहमी वर्दळ असते. त्याठिकाणी शहराची यात्राही भरत असते त्यामुळेच “हाय माक्स” बसवण्याची मागणी केली. ती मागणी त्वरित मान्य करून आज लगेच “हाय माक्सचे “उद्घाटन सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, मुन्नाभाऊ दरगुडे, गुलाब भाऊ भाबड, संतोष जगताप, नगरसेवक संगीता ताई पाटील, कैलास गवळी, महिला आघाडीच्या विद्याताई जगताप, संगीता ताई बागुल, लिलाबाई राऊत, खाडे ताई, सरला गोगले, अंकुश गवळी, सचिन दरगुडे, विजय परदेसी, बाळासाहेब माळवतकर, प्रवीण भोसले, अमोल परदेशी, लोकेश साबळे, अशोक जगदाळे, निलेश पाचोरकर, नितीन कदम, भूषण गाजरे, योगेश मस्के, दत्तू शिंदे, दीपक दरगुडे, मच्छिंद्र सांगळे, सिराज मंसूरी, व परिसरातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here