
मनमाड : बहुजन युथ पँथर वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना निवेदन द्वारे सूचना जाहीर केल्या गेल्या अनेक दिवसापासून मनमाड येवला मालेगाव रोड अनेक दिवसापासुन खड्डेमय झालेला आहे, पावसाळ्यामधे रोड रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे गेल्या अनेक दिवसापासुन अनेक नागरिकना या खद्द्यमुळे दुखापत व काही लोकांचे मृत्यु झाले, अशाा य खड्डेमय रस्त्याची चाळण झालेली आहे ,तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्न्यथा बहुजन युथ पँथर च्या वतीने तिव्र स्वरुपाचे अंदोलन तीव्र पद्धतीचे आंदोलन छेडण्यात येईल . येत्या सात दिवसात रोड रस्त्यचे काम न झाल्यास संघटना पुढिल मार्ग अवलंबावा लागेल बहुजन युथ पँथर मनमाड शहर अध्यक्ष प्रदिप साळवे,ता. अध्यक्ष सुनील बोरळे,उप ता अध्यक्ष्य कुणाल ओहळ,उप शहरअध्यक्ष्य प्रशांत गायकवाड,सल्लागार किरण आहिरे,मोहित साळवे,रोहित सोनवणे इत्यादी होते,
