शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयात महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य जलसपंदा मंत्री मा ना जयंत पाटील साहेब यांचा मनमाड शिवसेनेच्या वतीने सत्कार

0

मनमाड : दि ०३/१०/२०२१ रोजी नांदगाव तालुका दोर्यावर आलेले महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री मा ना जयंत पाटील साहेब यांच मनमाड येथील शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयात शिवसेना मनमाड शहराच्या वतीने स्वागत व सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, गुलाब भाबड, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा आदींनी केले.या प्रसंगी जिल्हा समनव्यक सुनील पाटील, तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, नगरसेवक लियाकत शेख, विनय आहेर, सुनील हांडगे योगेश इमले, अंकुश गवळी, माजी सभापती किशोर लहाने, सुभाष उगले, राजू सांगळे, कैलास भाबड, स्वराज करकाळे, सादिक तांबोळी, सचिन दरगुडे, महेंद्र गरुड, पंकज जाधव, कचरू आव्हाड, नंदू पिठे इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here