सुखदेव स्काऊट पथकाची जोगेश्वरी व इद्रगढी येथे भेट

0

सिल्लोड : प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: जोगेश्वरी व इद्रगढी येथे प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील सुखदेव स्काऊट पथकातील स्काऊट अजय बनकर यशवंत जाधव संघर्ष भिवसाने गणेश सोमासे अंकुश तायडे यांनी भेट देऊन तेथील प्लास्टिक पिशव्या बाटल्या जमा करून सपसफाई करून जोगेश्वरी मंदिराची सापसफाई करण्यास मदत केली थोड्याच दिवसावर नवरात्री ऊत्सव आलेला आहेत यासाठी स्काऊट शिक्षक विठ्ठल कैलास पुरी सर यांनी परिश्रम घेतले व यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री के पी देशमुख सर श्री मधुकर घोडके जिल्हा ट्रेनर स्काऊट व जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी मंदीर परिसरात बावसकर मामा व पर्यटक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here