नवीन पनवेल शहरातील शेकडो उत्तर भारतीयांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश

0

मुंबई:   रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरेसाहेब यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन, तसेच शिवसेना *जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब  यांच्या नेतृत्वाखाली खारघर व नवीन पनवेल शहरातील शेकडो उत्तर भारतीयांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल.शिवसेना उत्तर भारतीय सेल पनवेल तालुका प्रमुख *सी.पी.प्रजापती साहेब* यांच्या पुढाकाराने शिवसेना महानगर समन्वयक पनवेल तालुका श्री.गुरुनाथ लिलाधर पाटील यांच्या प्रयत्नाने त्याप्रसंगी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका संघटक भरत पाटील, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, शिवसैनिक गिरीश गुप्ता आणि शैलेंद्र त्रिपाठी खारघर शहर अध्यक्ष उत्तरभारतीय सेल आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here