भारतीय मानवाधिकार परिषदेचे तर्फै देवळा पोलिस ठाण्याच्या चे पोलिस निरीक्षक मा श्री देविदासजी भोज साहेब यांचा सत्कार

0

नाशिक : भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै देवळा पोलिस ठाण्याच्या चे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक मा श्री देविदासजी भोज साहेब व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मा श्री आर एम राठोड व पोलिस शिपाई मा श्री विनायक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला
भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्यअध्यक्ष मा श्री वालीया सर तसेच राष्ट्रिय कार्यकारिणी अध्यक्ष मा श्री शरदजी केदारे सर व राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष मा श्री वीरेंद्रसिंग टिळे सर यांच्या आदेशन्वे व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप (भाऊ) केदारे व उत्तर महाराष्ट्र महासचिव मा श्री उत्तमराव क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली
देवळा पोलिस ठाण्याच्या चे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक मा श्री देविदासजी भोज साहेब व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मा श्री आर एम राठोड व पोलिस शिपाई मा श्री विनायक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव मा श्री संदीप (भाऊ) केदारे, उत्तर महाराष्ट्र महासचिव मा श्री उत्तमराव क्षिरसागर, नाशिक जिल्हा अध्यक्ष अँन्टी करप्शन ब्यूरो मा श्री शाम पवार, नाशिक जिल्हा उपअध्यक्ष मा श्री भाऊसाहेब झाडे, देवळा तालूका अध्यक्ष मा श्री सुरेश मोरे, देवळा तालूका उपअध्यक्ष दिनकर भदाणे आदि पद अधिकारी उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी यांना पूढिल भावी वाटचालीस शूभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here