स्वराज्यरक्षक संभाजी राजे या लोकप्रिय मालिकेतील अनाजी पंत ची भूमिका गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांच्या दीड दिवसाच्या श्री गणरायाला दिली सदिच्छा भेट.

0

मुंबई:  नेहरू नगर-कुर्ला- रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी झी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी राजे या मालिकेतील अनाजी पंतची भूमिका आपल्या कुशाग्र अभिनयाने अजरामर करणारे प्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांच्या नेहरू नगर, कुर्ला येथील निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन झाले.. याचे औचित्य साधून अनेक नामवंत कलावंत.. तंत्रज्ञ यांनी आवर्जून सदिच्छा भेट दिली.. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते संदेश जाधव (डोंबिवली फास्ट फेम), दिग्दर्शक-पत्रकार महेश्वर तेटांबे, सुरेश गुरव, दिग्दर्शक राहुल मौजे, महावॉइस न्यूज चैनलचे संपादक तसेच निर्माता दिग्दर्शक गणेश तळेकर आणि अभिनेत्री सुप्रिया पाटील आदी श्री गणेश भाविक उपस्थित होते. याप्रसंगी श्री गणेशाची महाआरती करण्यात आली.धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here