Home Breaking News आयु.राजेंद्रभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन व...

आयु.राजेंद्रभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन व बहुजन युवक संघ च्या वतीने सत्कार करण्यात आला,

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे युवा कार्यकर्ते व बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष आयु.राजेंद्रभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन व बहुजन युवक संघ च्या वतीने सत्कार करण्यात आला. झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सुभाष इंगळे, शंभू रज्जाक, संतोष घुगरे आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here